शुभेच्छा तुझ्यासाठी सतत हसावं तू सतत उमलावंस तु सतत वहावस निर्मळ झऱ्याप्रमाणे दिव्या प्रमाणे तेवत रहावस तू प्रत्येक क्षण जगावास तू तुझी सारी स्वप्ने साकार व्हावीत उंच आभाळी तू ही भरारी घ्यावीस तुझ्यातली माणुसकी सतत जपावीस आयुष्यातील प्रत्येक वादळाशी झुंजण्याची शक्ती तुला यावी यातील प्रत्येक ओळ सत्यात उतरावी शुभेच्छांची ओंजळ ही कठीण समयी तुला सावरणारी असावी #शुभेच्छा तुझ्यासाठी