एवढा मी दूर आलो की न स्वतःचा राहिलो मी स्वतःला आरशात ही बघणे टाळू लागलो का कसे न ठावे जडले व्यसन हे हासण्याचे मी स्वतःचे ओठ फक्त पसरवाया लागलो अन् कधी का उमलताना वाटलो कोणास मी कोमेजण्या आधी फक्त स्वतःला ऊन द्याया लागलो... ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #distance_from_me_to_me #realisation_Of_Loneliness