Nojoto: Largest Storytelling Platform

धरुनी बोटाला माझ्या चालायला शिकवले... "बाबा" तुम्

धरुनी बोटाला माझ्या
चालायला शिकवले... 
"बाबा" तुम्हीच मला
या जगात टिकविले... 

खांद्यावर तुमच्या बसून
पाहिले विश्व डोळ्यांनी... 
चांगले वाईट काय❓
हे तुम्हीच तर दाखविले... 

के. प्रविण...

©kpravin #केप्रविण...
धरुनी बोटाला माझ्या
चालायला शिकवले... 
"बाबा" तुम्हीच मला
या जगात टिकविले... 

खांद्यावर तुमच्या बसून
पाहिले विश्व डोळ्यांनी... 
चांगले वाईट काय❓
हे तुम्हीच तर दाखविले... 

के. प्रविण...

©kpravin #केप्रविण...
bhavnakandharkar7250

kpravin

New Creator