Nojoto: Largest Storytelling Platform

संवाद तुझ्या माझ्यातला संपूच नये कधी ! गंध प्रीतीच

संवाद तुझ्या माझ्यातला
संपूच नये कधी !
गंध प्रीतीचा बकूळीपरी
संपूच नये कधी !
तुझ्या माझ्या मधे भेद
कधी असूच नये
तु आणि मी
संपूच नये कधी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
 संवाद तुझ्या माझ्यातला !
संवाद तुझ्या माझ्यातला
संपूच नये कधी !
गंध प्रीतीचा बकूळीपरी
संपूच नये कधी !
तुझ्या माझ्या मधे भेद
कधी असूच नये
तु आणि मी
संपूच नये कधी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
 संवाद तुझ्या माझ्यातला !

संवाद तुझ्या माझ्यातला !