Nojoto: Largest Storytelling Platform

त्या वळणावर पाऊस होता.. त्या वळणावर पाऊस होता अवे

त्या वळणावर पाऊस होता..

त्या वळणावर पाऊस होता
अवेळी नकळत कोसळला होता.
माझ्या तुटलेल्या ह्रदयाचे 
हाक जणू त्याने ऐकला होता.
त्याला माझ्या दु:खाचा वाटा हवा होता.
तेव्हा तो बेधुंद कोसळला होता.
यातना , वेदना ,विरह , भावना,
दुःख ,अश्रू यातलं तो वाटा घेऊन
इतका बरसला होता की.. म्हणाला
खाली करुन घे मनातील एक एक कप्पे
कि पुन्हा तिकडे धुडकून पाहण्यासाठी गरज 
तुला वाटली नाही पाहिजे.
तुझ्या स्वच्छंद मनाला कुणी दुःखवेल 
अशी कुणीच व्यक्ती 
तुझ्या आयुष्यात पुन्हा नसली पाहिजे. #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqlovelife 
Pics credit: Pinterest
त्या वळणावर पाऊस होता..

त्या वळणावर पाऊस होता
अवेळी नकळत कोसळला होता.
माझ्या तुटलेल्या ह्रदयाचे 
हाक जणू त्याने ऐकला होता.
त्याला माझ्या दु:खाचा वाटा हवा होता.
तेव्हा तो बेधुंद कोसळला होता.
यातना , वेदना ,विरह , भावना,
दुःख ,अश्रू यातलं तो वाटा घेऊन
इतका बरसला होता की.. म्हणाला
खाली करुन घे मनातील एक एक कप्पे
कि पुन्हा तिकडे धुडकून पाहण्यासाठी गरज 
तुला वाटली नाही पाहिजे.
तुझ्या स्वच्छंद मनाला कुणी दुःखवेल 
अशी कुणीच व्यक्ती 
तुझ्या आयुष्यात पुन्हा नसली पाहिजे. #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqlovelife 
Pics credit: Pinterest
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator