शुभ सकाळ... अपेक्षांचा आलेख चढता असतो एक पूर्ण झाली की दुसरी ऊभी असते कधी कुठे थांबायचे काही कळत नाही आयुष्य सरते पण समाधान मिळत नाही Rashmi लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.