आयुष्याच्या शर्यतीत हार जीत चालूच असते हारलो म्हणून थांबायचे नसते आणि जिंकलो म्हणून गर्वाने उन्मत व्हायचे नसते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या शर्यतीत... #आयुष्याच्याशर्यतीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine