शब्दांना गंध असतात शब्दांना अर्थ असतात सुगंधित शब्दगंध मनी माझ्या दरवळतात शब्द मला त्यांच्या मखमली स्पर्शात भिजवतात अव्यक्त भावनांना जेव्हा पंख शब्दांचे लाभतात पक्षी माझ्या विचारांचे मग गगनभरारी घेतात कधी प्रेम,कधी मुलायम,कधी बंडखोर, कधी राग, तर कधी भावविभोर शब्दच चितारती माझ्या मनातील चित्र कवितेचे रूप घेते मी शब्द घेऊन एकत्र... Rashmi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai