Nojoto: Largest Storytelling Platform

ऊन कोवळे कडक जाहले असे सोहळे कधी न पाहिले कुणी

 ऊन कोवळे कडक जाहले 
 असे सोहळे कधी न पाहिले
 कुणी म्हणाले टळेल वेळ ही 
 कुणी म्हणाले बसेल मेळ ही
 कुणा वाटतो घटकेचा खेळ ही
 कुणा वाटते कायमची जेल ही
 अशी निराशा वाट्याला येते 
 इमले सारे पाडुनी जाते
   भाग 2
 ऊन कोवळे कडक जाहले 
 असे सोहळे कधी न पाहिले
 कुणी म्हणाले टळेल वेळ ही 
 कुणी म्हणाले बसेल मेळ ही
 कुणा वाटतो घटकेचा खेळ ही
 कुणा वाटते कायमची जेल ही
 अशी निराशा वाट्याला येते 
 इमले सारे पाडुनी जाते
   भाग 2

भाग 2