Nojoto: Largest Storytelling Platform

भाव माझ्या मनीचे तुज सांगून काय फायदा। तू तर तोडला

भाव माझ्या मनीचे
तुज सांगून काय फायदा।
तू तर तोडलास कधीचाच
सखे, माझा प्रेम वायदा। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.
भाव माझ्या मनीचे
तुज सांगून काय फायदा।
तू तर तोडलास कधीचाच
सखे, माझा प्रेम वायदा। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.