YQ च्या या मैफिलीत होते सर्वच 'अनोळखी' 'शब्दवेडे' होते सारेच झाल्या बर्याच ओळखी वाहतो ईथे शब्दाशब्दांतून चारोळी, कवितांचा वारा उघडतो ईथे मनातील गुपितांचा पेटारा पाहिले नाही कोणी कोणाला तरी जुळल्या तारा 'अनोळखी' ओळखींचाच आहे खेळ हा सारा 💐 सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.