Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त तिच्या मनात मनातून शब्दात आणि शब्दातून कवित

फक्त तिच्या मनात
 मनातून शब्दात 
आणि शब्दातून कवितेत
तिचे मुक्त आभाळ
अडकले बंधनात
कर्तव्याच्या ओझ्याखाली
जबाबदारीच्या विखळ्यात
तिचे मुक्त आभाळ
झाकलय वासनेच्या नजरेत
बलात्काऱ्यांच्या पिंजऱ्यात
लैंगिक शोषणात शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिचे मुक्त आभाळ...
#तिचेमुक्तआभाळ

हा विषय
AMIT SABALE यांचा आहे.
फक्त तिच्या मनात
 मनातून शब्दात 
आणि शब्दातून कवितेत
तिचे मुक्त आभाळ
अडकले बंधनात
कर्तव्याच्या ओझ्याखाली
जबाबदारीच्या विखळ्यात
तिचे मुक्त आभाळ
झाकलय वासनेच्या नजरेत
बलात्काऱ्यांच्या पिंजऱ्यात
लैंगिक शोषणात शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिचे मुक्त आभाळ...
#तिचेमुक्तआभाळ

हा विषय
AMIT SABALE यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator