Nojoto: Largest Storytelling Platform

निःशब्द बोल सारे ओठांवरी माझ्या जीव जळतो आतून सां

निःशब्द बोल सारे ओठांवरी माझ्या 
जीव जळतो आतून सांगू तरी कोणा 
वाट वेडीवाकडी कळेना मला 
तरीही स्मशान शांतता 
लपंडाव हा काल आजचा विसरून जाता कळेना काय करू आता 
मज ना ओळख ना पारख या जगाची 
सांभाळून घ्या रे वेडे हो लोका 
वेळ आली सांगायची 
हात जोडतो विनवणी करतो 
थोडेसे अन्न द्या पणं भीक नको 
 फोटो साठी लाचार दुनिया हात हवा मज फोटोसाठी क्लिक नको
ओंकार शिंदे मन मंदिरा.......
निःशब्द बोल सारे ओठांवरी माझ्या 
जीव जळतो आतून सांगू तरी कोणा 
वाट वेडीवाकडी कळेना मला 
तरीही स्मशान शांतता 
लपंडाव हा काल आजचा विसरून जाता कळेना काय करू आता 
मज ना ओळख ना पारख या जगाची 
सांभाळून घ्या रे वेडे हो लोका 
वेळ आली सांगायची 
हात जोडतो विनवणी करतो 
थोडेसे अन्न द्या पणं भीक नको 
 फोटो साठी लाचार दुनिया हात हवा मज फोटोसाठी क्लिक नको
ओंकार शिंदे मन मंदिरा.......
nojotouser7692465365

Omkar Shinde

New Creator