Nojoto: Largest Storytelling Platform

खर आयुष्य कस जगायच हे मी तीच्याकडूनच शिकले. तिच्या

खर आयुष्य कस जगायच हे मी तीच्याकडूनच शिकले. तिच्या निरागस  हास्यातुन सगळ काही स्पष्ट होत असे मनात कितीही दुख असली तरी ती खंबीर पणे तोंड देत असे पण का कोण जाणे आपल्या हास्यानी सगळयांच मन जिंकणारी ती आता मात्र आपल हसण विसरली होती तिला एक सत्य समजल होत ते म्हणजे कँसर...   #alak