कोरले गेले हृदयात तुझं आता नाव आहे बंधन ते जन्माची ती आवरुन बांधलेली गाठ आहे दुःखात माझी सोबती बनशिल तू ती माझी आता हक्काची साथ आहे विसरलो जर मी , आठवणींची साद तू माझ्या हृदयाची तू हाक आहे... शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी