Nojoto: Largest Storytelling Platform

कळी आशेची,आज जागली पुन्हा। माझ्यासाठी तू,पुजली वटप

कळी आशेची,आज जागली पुन्हा।
माझ्यासाठी तू,पुजली वटपौर्णिमा।

जोडलेस नाते, पुन्हा सातजन्मीचे
मनातले माझ्या,साकारलेस स्वप्ना।

एकमेकांचेच होतो आपण यापूर्वीही
आज पुन्हा एकदा जाणले एकमेकां।

भिन्न जाती,पण एक प्रीती तुझी माझी
एक झाला श्वास आज अपुला पुन्हा।

असेच राहूदे,नाते आपुले जन्मोजन्मी
असुदे सदप,तू माझी,मी तुझा पुन्हा पुन्हा।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळी आशेची...
#कळीआशेची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
कळी आशेची,आज जागली पुन्हा।
माझ्यासाठी तू,पुजली वटपौर्णिमा।

जोडलेस नाते, पुन्हा सातजन्मीचे
मनातले माझ्या,साकारलेस स्वप्ना।

एकमेकांचेच होतो आपण यापूर्वीही
आज पुन्हा एकदा जाणले एकमेकां।

भिन्न जाती,पण एक प्रीती तुझी माझी
एक झाला श्वास आज अपुला पुन्हा।

असेच राहूदे,नाते आपुले जन्मोजन्मी
असुदे सदप,तू माझी,मी तुझा पुन्हा पुन्हा।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळी आशेची...
#कळीआशेची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai