Nojoto: Largest Storytelling Platform

तसे तर या रागाचे कारण खूपच आहेत माझ्या नि-स्वार्थी

तसे तर या रागाचे कारण खूपच आहेत माझ्या
नि-स्वार्थी म्हणतो आपण प्रेम पण लगाव असतो
देहाचा मनास आणि पण गरज असते त्या सहवासाची
तसं तर आपण सगळ काही सहन करू शकतो,
आपण थोडे चुकीचं काय बोललो चुकीचं काय
समजलं समोरच्याचा राग धरून बसतो आपण त्या
व्यक्तीसाठी प्रेम तिथेच संपत का विश्वास लगेच
संपतो का आपला दुसरे कुणीही काही मागे बोलत
असते काही तोंडावर पण बोलतात राग त्यांचा ही
येतो पण काही काळासाठी नंतर विसरून जातो,
हक्काने बोलले चुकीचे समजलं वाईट बोललो तर
 लगेच काळजाला लागते काही तरी विषय असेल ना
त्या मागे उगाच तर तो वाईट नाही ठरवणार ना
तिथे त्या व्यक्तीला समजून घेण्या पेक्षा त्या वर
राग इगो गैरविश्वासू बरच काही मान देतोस,
जिथे काय झालं कश्यामुळे बोलले असेल का
रागावतो का शिव्या देतो का चुकीचं समजतो या
मागच्या काही तरतुदी जाणून घेण्या ऐवजी त्याला
दोषी ठरवून चालतो,
मानले चूक नसेल त्यांचा गैरसमज होत असेल 
किंवा झाला असेल पण नातं टिकवायच असेल 
तर तो दूर करणे पण गरजेचं असत,
नात्यात बऱ्याच अडचणी येत असतात पण ते  समजून
घेण्या ऐवजी एक मेकांना दोषी समजून रागात चुकीचं
पाऊल उचलतात दोन शब्द वाईट बोलले दोषी
समजलं म्हणजे सर्व काही संपत नसते,
   -AS Patil✍️ हक्काने रागावू पण शकत नाहीस ही दुरदैव्याची गोष्ट आहेत
माझ्यासाठी, खूप चुकीचं समजतो तिला आता खूप राग आहेत त्रास आहेत तिला कधीच जाणीव पण होत नाही याची, ज्या गोष्टी मुळे ज्या लोकांमुळे ज्या चुका मुळे ज्या गैरसमजा मुळे हे सर्व घडलं त्याची थोडं सुद्धा विचार नाही केला तिने कधीच,
समज नसेल तिची मानले तरी पण विश्वास माझ्या पेक्षा दुसऱ्यावर जास्त ठेवला तिने, कारण मी चुकीचा होतो ना माझ्या वर कसला विश्वास असंच समजायची वेळ आणली होती तिने, नकोच होतो तिला मी बाकी सगळे चालणार फक्त मी सोडून ते शब्द आज पण मनाला आतून पोकरतं असतात काय
सांगू अजून माझ्या त्रासाचे कारण ती स्वतः बनली तिला समजलं कस नाही हे डाग लावुन गेली शेवटी खूप मोठा घाव देऊन गेली तरीही मी प्रेम प्रेम करतो या वरून तिला समजलं नाही का किती प्रेम आणि किती विश्वास होता आपल्यावर समोरच्या व्यक्तीचा, दोष फक्त मला देऊन गेली ती त्या चुकीचा जिथे मी आता तरी मान्य नाही करू शकत तिथे चूक माझी होती म्हणून, कारण चार चौघात खेळ मांडला कुणाच्या भावनांचा ज्या लोकांनी त्या लोकांसोबत कसा तिला बघू शकणार मी पण, त्यांच्या मनात काय खोटं होती ती आज पण स्पष्ट करून देईल तिला मी कारण एका सोबत बोलत होतो मी सतरा सोबत नाही प्रेमाने बोलत होतो मी काय दुश्मनकी त्या सोबत माझी तेव्हा पण बरोबर बाजू पलटी केली त्याने कारण जिथे गैरसमज करतो तो म्हणून विष कालवले असेल तिच्या मनात त्याने आणि मी तरीही शांत राहू मुर्ख आहेस का मी का मला समजत नाही काही जेव्हा त्या बायल्या सोबत बोलत असताना मधेच त्याचे मित्र अंगावर घेतात त्यांना ओळखत नाही तरीही ते भांडतात या वरून बरेच काही समजत हो,
तरीही तिने त्यांची साथ दिली म्हणून अजून विषय वाढला अजून अडचणी निर्माण झाल्या अजून गैरसमज झाले अजून विश्वास संपला माझा, नुसते तेवढेच नाही तर बरेच कारण आहेत जिथे ते सर्व मित्र कारणीभूत आहेत माझ्या वाटोळ्या मागे नेमकं कोणा साठी केलं कशासाठी हे अजून पण समजलं नाही मला, आणि तिने पण का साथ दिली ते पण नाही समजले मला, पण लवकरच समजेल आता, खूप राग आहेत तिच्या वर पण प्रेम ही खूप आहेत आज पण विश्वास नाही आज पण आता तो परत तयार करणे तिचे काम आहेत तिला चुकीचं समजतो खूप काही वाईट बोलतो ते संपवून टाकण तिचे काम आहेत, असा मी नव्हतो ना आधी परत पहिल्यासारखा बनवण आता तिचे काम आहेत, मी नाही जाणार तीच्या कडे आता तिला माहित असेल तिची गरज किती आहेत माझ्यासाठी किंमत किती होती विश्वास किती होता पण परत पहिल्यापासून सुरुवात करायची गरज आता तिची आहेत, 
ती येणार असेल तर लवकर यावा वेळ तिच्याकडे पण कमी आहेत आता वेळेत घडलं तर योग्य असतात काही गोष्टी नाहीतर अजून विषय वाढला तर एक मेकांना गमावून बसणार या जगा मुळे आम्ही, मी केला प्रयत्न तरीही पण तिला जाणीव झाली पाहिजे ती आली पाहिजे राग रुसवा इगो दूर ठेऊन बस तिची वेळ आहेत सध्या माझी थोड्या वर आहेत मारणाला मी कधी घाबरलो नाही पण अडचणी प्रसंगावर मान फिरवून कधी लांब मी पळालो नाही या पुढे काय होणार हे तिला माहित असेल मी जास्त काळ नाही जगू शकणार हे तिला माहित असेल मान्य करून काही गोष्टी ती समजून घेणार असेल तर उपयोग नाहीतर प्रत्येक वेळेस मी तोंडावर नाही पडू शकत,
आणि हा खेळ आणि खोटं काही समजत असेल तिला तर तिला तो प्रामाणिक पना पण लवकरच बघायला भेटणार आहेस जे जे बोलतो ते रागात असो या प्रेमात तोंडावर बोलतो मी आणि तिच्या पासून कधी काही लपवून नाही ठेवल मी दोघांच्या नात्यात जे गरजेचं होत तो विश्वास मी तरी दिलाय तिला पण ती नाही देऊ शकली मला वेळ समजली तिला तर होईल साध्य सगळं नाहीतर एकच इच्छा आहेत शेवटी माझी मी गेल्यावर माझ्या मयतीला तरी यावे तिने बस....

हक्काने रागावू पण शकत नाहीस ही दुरदैव्याची गोष्ट आहेत माझ्यासाठी, खूप चुकीचं समजतो तिला आता खूप राग आहेत त्रास आहेत तिला कधीच जाणीव पण होत नाही याची, ज्या गोष्टी मुळे ज्या लोकांमुळे ज्या चुका मुळे ज्या गैरसमजा मुळे हे सर्व घडलं त्याची थोडं सुद्धा विचार नाही केला तिने कधीच, समज नसेल तिची मानले तरी पण विश्वास माझ्या पेक्षा दुसऱ्यावर जास्त ठेवला तिने, कारण मी चुकीचा होतो ना माझ्या वर कसला विश्वास असंच समजायची वेळ आणली होती तिने, नकोच होतो तिला मी बाकी सगळे चालणार फक्त मी सोडून ते शब्द आज पण मनाला आतून पोकरतं असतात काय सांगू अजून माझ्या त्रासाचे कारण ती स्वतः बनली तिला समजलं कस नाही हे डाग लावुन गेली शेवटी खूप मोठा घाव देऊन गेली तरीही मी प्रेम प्रेम करतो या वरून तिला समजलं नाही का किती प्रेम आणि किती विश्वास होता आपल्यावर समोरच्या व्यक्तीचा, दोष फक्त मला देऊन गेली ती त्या चुकीचा जिथे मी आता तरी मान्य नाही करू शकत तिथे चूक माझी होती म्हणून, कारण चार चौघात खेळ मांडला कुणाच्या भावनांचा ज्या लोकांनी त्या लोकांसोबत कसा तिला बघू शकणार मी पण, त्यांच्या मनात काय खोटं होती ती आज पण स्पष्ट करून देईल तिला मी कारण एका सोबत बोलत होतो मी सतरा सोबत नाही प्रेमाने बोलत होतो मी काय दुश्मनकी त्या सोबत माझी तेव्हा पण बरोबर बाजू पलटी केली त्याने कारण जिथे गैरसमज करतो तो म्हणून विष कालवले असेल तिच्या मनात त्याने आणि मी तरीही शांत राहू मुर्ख आहेस का मी का मला समजत नाही काही जेव्हा त्या बायल्या सोबत बोलत असताना मधेच त्याचे मित्र अंगावर घेतात त्यांना ओळखत नाही तरीही ते भांडतात या वरून बरेच काही समजत हो, तरीही तिने त्यांची साथ दिली म्हणून अजून विषय वाढला अजून अडचणी निर्माण झाल्या अजून गैरसमज झाले अजून विश्वास संपला माझा, नुसते तेवढेच नाही तर बरेच कारण आहेत जिथे ते सर्व मित्र कारणीभूत आहेत माझ्या वाटोळ्या मागे नेमकं कोणा साठी केलं कशासाठी हे अजून पण समजलं नाही मला, आणि तिने पण का साथ दिली ते पण नाही समजले मला, पण लवकरच समजेल आता, खूप राग आहेत तिच्या वर पण प्रेम ही खूप आहेत आज पण विश्वास नाही आज पण आता तो परत तयार करणे तिचे काम आहेत तिला चुकीचं समजतो खूप काही वाईट बोलतो ते संपवून टाकण तिचे काम आहेत, असा मी नव्हतो ना आधी परत पहिल्यासारखा बनवण आता तिचे काम आहेत, मी नाही जाणार तीच्या कडे आता तिला माहित असेल तिची गरज किती आहेत माझ्यासाठी किंमत किती होती विश्वास किती होता पण परत पहिल्यापासून सुरुवात करायची गरज आता तिची आहेत, ती येणार असेल तर लवकर यावा वेळ तिच्याकडे पण कमी आहेत आता वेळेत घडलं तर योग्य असतात काही गोष्टी नाहीतर अजून विषय वाढला तर एक मेकांना गमावून बसणार या जगा मुळे आम्ही, मी केला प्रयत्न तरीही पण तिला जाणीव झाली पाहिजे ती आली पाहिजे राग रुसवा इगो दूर ठेऊन बस तिची वेळ आहेत सध्या माझी थोड्या वर आहेत मारणाला मी कधी घाबरलो नाही पण अडचणी प्रसंगावर मान फिरवून कधी लांब मी पळालो नाही या पुढे काय होणार हे तिला माहित असेल मी जास्त काळ नाही जगू शकणार हे तिला माहित असेल मान्य करून काही गोष्टी ती समजून घेणार असेल तर उपयोग नाहीतर प्रत्येक वेळेस मी तोंडावर नाही पडू शकत, आणि हा खेळ आणि खोटं काही समजत असेल तिला तर तिला तो प्रामाणिक पना पण लवकरच बघायला भेटणार आहेस जे जे बोलतो ते रागात असो या प्रेमात तोंडावर बोलतो मी आणि तिच्या पासून कधी काही लपवून नाही ठेवल मी दोघांच्या नात्यात जे गरजेचं होत तो विश्वास मी तरी दिलाय तिला पण ती नाही देऊ शकली मला वेळ समजली तिला तर होईल साध्य सगळं नाहीतर एकच इच्छा आहेत शेवटी माझी मी गेल्यावर माझ्या मयतीला तरी यावे तिने बस....