Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःला आरशात निरखून घे तूच तुझे मन एकदा जाणून ते

स्वतःला आरशात निरखून
घे तूच तुझे मन एकदा जाणून

तेव्हा दिसेल तुला तुझ्या मनातील तळ
समजेल तुला तुझ्या काळजातील सल

सुटेल तुझेच तुला तुझ्या मनातील कोडे
मनात दडलेल्या भावनांचे होतील उलघडे शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी वेळ मिळाला तर बघ...
#कधीवेळ
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
स्वतःला आरशात निरखून
घे तूच तुझे मन एकदा जाणून

तेव्हा दिसेल तुला तुझ्या मनातील तळ
समजेल तुला तुझ्या काळजातील सल

सुटेल तुझेच तुला तुझ्या मनातील कोडे
मनात दडलेल्या भावनांचे होतील उलघडे शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी वेळ मिळाला तर बघ...
#कधीवेळ
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
vaishali6734

vaishali

New Creator