Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या असण्याने या जिवानात गंध आहे.. गुलाबाची लाली

तुझ्या असण्याने या जिवानात गंध आहे..
गुलाबाची लाली तुझ्या ओठांवर आहे..
पाकळी ची कोमलता तुझ्यात आहे..
बघ इकडे तिकडे फक्त मीच नाही तर प्रत्येक जन तुझ्या सुंदरतेचा दिवाना आहे..
तु मला पसंत केलस हे माझ नशीब आहे... तुझ्या असण्याने या जिवानात गंध आहे..