Nojoto: Largest Storytelling Platform

मी लिहिलेल्या पत्रांचा काही उपयोग नाही झाला, म

मी लिहिलेल्या पत्रांचा 
 काही  उपयोग नाही झाला,
 मी केलेल्या मेसेजला 
काही रिप्लायच नाही आला,
 माझी बाजू ऐकण्या आधीच हा काजवा
 कोणाचातरी प्रकाश होऊन गेला.......

Dr.words
@Aadi

©Adi Salunke #काजवा
मी लिहिलेल्या पत्रांचा 
 काही  उपयोग नाही झाला,
 मी केलेल्या मेसेजला 
काही रिप्लायच नाही आला,
 माझी बाजू ऐकण्या आधीच हा काजवा
 कोणाचातरी प्रकाश होऊन गेला.......

Dr.words
@Aadi

©Adi Salunke #काजवा