Nojoto: Largest Storytelling Platform

न बोलावं तू , अबोल्या प्रेमानं खूप काही सांगून

न बोलावं तू ,

   अबोल्या प्रेमानं खूप
काही सांगून जावं

तुझं रुसणं पाहतच रहावं 
तुझ्या नजरेत वाहून जावं 

 तुझ्या ओठांतुनी शब्द यावे 
     आणि चेहऱ्यावर हस्य उमटावे

    कळी खुलून आनंदाची नव्याने
     आयुष्य तुझ्या सोबत चालावं... न तू बोलावं 💓 #SAyy_Avi
न बोलावं तू ,

   अबोल्या प्रेमानं खूप
काही सांगून जावं

तुझं रुसणं पाहतच रहावं 
तुझ्या नजरेत वाहून जावं 

 तुझ्या ओठांतुनी शब्द यावे 
     आणि चेहऱ्यावर हस्य उमटावे

    कळी खुलून आनंदाची नव्याने
     आयुष्य तुझ्या सोबत चालावं... न तू बोलावं 💓 #SAyy_Avi