Nojoto: Largest Storytelling Platform

जळत होत काळीज पणं त्याच्या प्रेमाच्या ओलाव्यांने ज

जळत होत काळीज
पणं त्याच्या प्रेमाच्या
ओलाव्यांने जळलेल
काळीज पुन्हा एकदा
शांत होत होत....
त्याची सोबतच या 
जळालेल्या काळजाला 
उभारी देत होत....

©Shubhangi Sutar काळीज...
जळत होत काळीज
पणं त्याच्या प्रेमाच्या
ओलाव्यांने जळलेल
काळीज पुन्हा एकदा
शांत होत होत....
त्याची सोबतच या 
जळालेल्या काळजाला 
उभारी देत होत....

©Shubhangi Sutar काळीज...

काळीज...