Nojoto: Largest Storytelling Platform

का ऋतुंना ही माणसांचा मोह पडावा! इतरांच्या आयुष्या

का ऋतुंना ही माणसांचा मोह पडावा!
इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचा छंद जडावा!
कधी थिंडीत उन्हाळा तर कधी उन्हात पावसाच्या सरी बरसाव्या!
का ऋत्तूनी ही माणसा प्रमाणे आपला रंग बदलावा!

#गौरवMania...©.® ऋतू 
#गौरवMania