Nojoto: Largest Storytelling Platform

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंस

तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर