तुझ्या स्वप्नांमध्ये रमण मी आता सोडून दिलय नवीन चित्र काढण्यासाठी देवाने तेच पान जणू खोडून दिलय - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #स्वप्नं