Nojoto: Largest Storytelling Platform

तुला कळत कसं नाही तुझ्याशिवाय ध्यास नाही तुझ्याशिव

तुला कळत कसं नाही
तुझ्याशिवाय ध्यास नाही
तुझ्याशिवाय कोणती आस नाही..…..

तुझ्याशिवाय श्वास नाही
तुझ्याशिवाय स्वप्न नाही
तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही.....

तुझ्याशिवाय चिडणं नाही
तुझ्याशिवाय हट्ट नाही
तुझ्याशिवाय ओठांवर हसू नाही....

तुझ्याशिवाय विचार नाही
तुझ्याशिवाय कर्म नाही
तुझ्याशिवाय मी काहीच नाही.....

तुला कळतं कसं नाही
तुझ्याशिवाय मी काहीच नाही ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला कसं कळत नाही....
#तुलाकसंकळतनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय @p kulkarni यांचा आहे.
तुला कळत कसं नाही
तुझ्याशिवाय ध्यास नाही
तुझ्याशिवाय कोणती आस नाही..…..

तुझ्याशिवाय श्वास नाही
तुझ्याशिवाय स्वप्न नाही
तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही.....

तुझ्याशिवाय चिडणं नाही
तुझ्याशिवाय हट्ट नाही
तुझ्याशिवाय ओठांवर हसू नाही....

तुझ्याशिवाय विचार नाही
तुझ्याशिवाय कर्म नाही
तुझ्याशिवाय मी काहीच नाही.....

तुला कळतं कसं नाही
तुझ्याशिवाय मी काहीच नाही ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला कसं कळत नाही....
#तुलाकसंकळतनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय @p kulkarni यांचा आहे.
poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला कसं कळत नाही.... #तुलाकसंकळतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय @p kulkarni यांचा आहे. #YourQuoteAndMine