Nojoto: Largest Storytelling Platform

जीव संपवण्यासाठी पंख्याला दोरी बांधतच होतो की आठवल

जीव संपवण्यासाठी पंख्याला दोरी बांधतच होतो की आठवलं,

बाबांचे खांदे खूप दुखले होते पंखे पुसून झाल्यावर.

#सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekavish3