Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा गुलाबजाम तळतानाच फुटले होते 😟 करंजीतले सा

जेव्हा गुलाबजाम तळतानाच 
फुटले होते 😟
करंजीतले सारण सुटले होते... 😒
लाडू फोडताना बत्याखालून 
निसटले होते😏😏
शंकरपाळी बरोबर दात ही 
तुटले होते.              Rashmi 
चकली तळतानाच तेलात 
पिठ खारीबुंदी
खारखे विस्कटले होते ..... मी सुगरण 
😫😫😝😝😝😝😝.  Rashmi 
          Rashmi  शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
हो माझे पण हृदय तुटले होते...
#होमाझेपण

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
जेव्हा गुलाबजाम तळतानाच 
फुटले होते 😟
करंजीतले सारण सुटले होते... 😒
लाडू फोडताना बत्याखालून 
निसटले होते😏😏
शंकरपाळी बरोबर दात ही 
तुटले होते.              Rashmi 
चकली तळतानाच तेलात 
पिठ खारीबुंदी
खारखे विस्कटले होते ..... मी सुगरण 
😫😫😝😝😝😝😝.  Rashmi 
          Rashmi  शुभ संध्या मित्रहो
आताचा विनोदी विषय आहे
हो माझे पण हृदय तुटले होते...
#होमाझेपण

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator