Nojoto: Largest Storytelling Platform

भेटलीस तू पुन्हा वाटलं नव्हतं तू भेटशील म्हणून पण

भेटलीस तू पुन्हा 
वाटलं नव्हतं तू भेटशील म्हणून पण अचानक भेटलीस  दोन वर्षांनी पुन्हा... 
मी मन्हालो का मला अशी दोन वर्षे दूर सारलीस 
सांगना काय होता माझा गुन्हा... पण आता तू भेटू नकोस पुन्हा... कारण तू माझ्या ह्रदयात आहेस जीवनात नाही. भेटली तू पुन्हा

भेटली तू पुन्हा