Nojoto: Largest Storytelling Platform

☺ फोटॊ पहातांना☺☺ फोटो पहातांना अविस्मरणीय क्षणजुन

 ☺ फोटॊ पहातांना☺☺
फोटो पहातांना अविस्मरणीय क्षणजुन्या आठवणी ताज्या होतातते प्रसंग नव्याने शहारे देतात.फोटो पहातांना.
तो मिस्कीलसा प्रसंग
त्या प्रसंगातील न कळलेले लोक
त्या लोकांनाच न कळलेलं त्यांचच हसू.फोटो पहातांना.पुढं आप आपले लोकंबाजू बाजुला दुसरे लोकंस्वतःच्या हौसेसाठी मध्ये घुसणारेही लोकं.फोटो पहातांना.
रुसवा, फुगवा, आनंद-दुःख
सारे क्षण, क्षणात टिपलेले
सारे क्षण हवे हवेसे.फोटो पहातांना.आदरनीय, वंदनीय लोककाही मानाची मानाची माणसंमोठ्या मनाची आग्रहाची माणसं...''शुभ दिपावली''

sandyjournalist7382

sandy

New Creator