Nojoto: Largest Storytelling Platform

आरंभ तू, प्रारंभ तू। हे मोरेश्वरा, हेरंब तू। बुद्ध

आरंभ तू, प्रारंभ तू।
हे मोरेश्वरा, हेरंब तू।
बुद्धीदायका, तू विनायका,
तुझा डंका तिन्ही लोकी वाजला...
घोष मोरया मोरया गाजला...
मोरया... मोरया...

कवीराज गणपती
आरंभ तू, प्रारंभ तू।
हे मोरेश्वरा, हेरंब तू।
बुद्धीदायका, तू विनायका,
तुझा डंका तिन्ही लोकी वाजला...
घोष मोरया मोरया गाजला...
मोरया... मोरया...

कवीराज गणपती