Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येकालाच आपलं दु:ख डोंगराएवढं वाटतं असतं तो डो

प्रत्येकालाच आपलं दु:ख डोंगराएवढं वाटतं असतं
तो डोंगर जर पोखरला तर साधा उंदीर देखिल नसतो
पण सारेच सवयीचे गुलाम
‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’
प्रत्येकाच्या पथ्यावर पडलेली असते
काय त्या दु:खाचं कौतुक
कुरवाळत बसलेले म्हणुनच तर मुकतात
आपापल्या वाट्याचं सुख
असाच खेळ मांडायचा असतो प्रत्येकाला
सुखाच्या क्षणांवरही दु:खाची झालर
अरे कधीतरी दु:खाला अंगाखाली घेऊन
सुखाच पांघरुण घ्यावं
मग काय बिशाद त्या दु:खाची
पांघरलेल्या सुखावर वरचढ व्हायची

Sorrow, happiness, everything is just a state of mind
Accept it gracefully and try to be one of a kind
#rayofhope #stateofmind #one_of_a_kind #unique #happiness #bepositive
 #sukh Maanal tar aahe....👏😊 #rayofhope #stateofmind #oneofakind #life #sukh maanal tar aahe #Nojoto

kiransuryawanshi5940

rayansh

New Creator