Nojoto: Largest Storytelling Platform

जन्म झाला की, घराबाहेरचं पहिलं पाऊल.. शाळा. .. घर

जन्म झाला की, घराबाहेरचं पहिलं पाऊल.. शाळा. 
.. घराबाहेरचा ; बालमनातला कोवळा व निरागस पहिला अनुभव.. शाळा !
शाळेत कुणी घडतं ;कुणी (बी)घडतंय.. पण मी घडलो.. 
माझी पहिली शाळा.. माझा पहिला वर्ग.. माझा पहिला गर्व.. शाळा.. नियम पाळा

शाळा.. नियम पाळा #story