Nojoto: Largest Storytelling Platform

कोणीतरी असाव आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणार

कोणीतरी असाव आपल्या आयुष्यात 
आपल्यावर प्रेम करणार आपल्याला जपून ठेवणार 
असे किती दिवस एकटे दिवस ढकलत राहणार 
नको कोणतीही वचन नको कोणतीही नाती
तरी पण असावी एकमेकांची एकमेकांशी सोबती
नाहीये कोणताही बंध जो बांधून ठेवेल तुला नी मला 
पण तरीही दूर नाही करू शकणार कोणी तुला नी मला

©Shailee Rodrigues
  #Marriage #sath #sathi #humasfar #Humadard🥺🥺 #Love #loveme #Nojoto #koiapna

#Marriage #sath #sathi #humasfar Humadard🥺🥺 Love #loveme Nojoto #koiapna #Thoughts

108 Views