Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली.. स्वप्नांना वास्तवा

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली.. 
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली.. 
मन माझं खुदकन हसलं.. 
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं..
तुझ्या स्मित हास्यात आहे आयुष्य जगन्याच रहस्य.. 
वचन देतो तुला राहीन शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत, हेच माझ जीवनाचे ध्येय..
 रहस्य..