Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःच शोध तुझ्या अस्तित्वाच्या वाटा... वाट हरवली

स्वतःच शोध तुझ्या
अस्तित्वाच्या वाटा...

वाट हरवली तरी 
माग वळुन बघू नको...
जखमांना बांधून ठेव
एका कप्प्यात....

या वाटेवरचा प्रवास 
करतांना च कळेल तुला 
तुझ्या अस्तित्वाचा खरा अर्थ...

वाहशील जेव्हा तू
अडथळे फार येतील
मग मात्र विसरू नको
तुला नदी व्हायचं आहे....

©Shubhangi Sutar #ExistenceofA_Women 
#goalsoflife 
#JourneyOfLife
स्वतःच शोध तुझ्या
अस्तित्वाच्या वाटा...

वाट हरवली तरी 
माग वळुन बघू नको...
जखमांना बांधून ठेव
एका कप्प्यात....

या वाटेवरचा प्रवास 
करतांना च कळेल तुला 
तुझ्या अस्तित्वाचा खरा अर्थ...

वाहशील जेव्हा तू
अडथळे फार येतील
मग मात्र विसरू नको
तुला नदी व्हायचं आहे....

©Shubhangi Sutar #ExistenceofA_Women 
#goalsoflife 
#JourneyOfLife