Nojoto: Largest Storytelling Platform

शिक्षणाचा अथांग सागराला नवे रूप दिले | प्रत्य

शिक्षणाचा अथांग सागराला नवे रूप दिले |
     प्रत्येक शब्दाला तुमचा बोलीतून  लयबध्द  तुम्ही केले |

मनोरंजनातून मानव रचनेचे तुम्ही दिले धडे |
                सर तुम्ही आम्हाला पुस्तकी ज्ञानाबरोबर  दिले माणुसकीचे धडे||

विद्यार्थ्यांना तुमच्या अध्ययनाची गोडी वाटे |
         तुम्ही जेव्हा शिकवतात तेव्हा मनोरंजनाची नदी वाहे ||

        शिकवण्याची कला आणि अनेक कला अंगी तुम्ही जोपासले |
एक आदर्श शिक्षक , कलावंत, गुरुजी तुम्ही लाभले ||

तुमची भाषा शैली अशी  सकाळची सोनेरी पहाट |
चुकलेल्या विद्यार्थ्यांना दाखवतात योग्य दिशादर्शक वाट ||

प्रत्येक शब्द कलाबध्द पद्धतीने समजावणे |
अभ्यासाचे तुम्ही आम्हाला गोडी वाढवणे ||

नेहमी तुमची आम्हाला उत्तम मार्गदर्शन घडले |
आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श गुरुजी तुम्ही बनले||
 -✍️Shital K.Gujar✍️

😊 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उपासनी सर  😊
वाढदिवसानिमित्त छोटीशी काव्यरूपी भेट गुरुजी

     नमस्कार,आमच्या सर्वांचे लाडके गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी बनवून शिकवणारे  सुघोष उपासणी गुरुजी वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा  तुमच्या आयुष्य आरोग्यमय आणि सुखी राहो अशी जिजामाते चरणी प्रार्थना करते🙏
Wish you many many  happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Guruji 🙏😊
#birthday
#guruji
#yqtaai