Nojoto: Largest Storytelling Platform

सामाजिक बांधिलकी की नेहमी तु जपतो | मदतीसाठी पंक

सामाजिक बांधिलकी की नेहमी तु जपतो |
मदतीसाठी पंकज भाऊ नेहमी पुढे असतो ||

शिवरायांच्या विचारांचे प्रेरीत तू आहे |
स्त्रियांचा आदर तू नेहमी करणारा मावळा आहे ||

कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदारपणा आणि नेतृत्व छान |
निर्मळ तुझे मन , स्वभाव आहे छान ||

तुझ्या आनंदाला कोणतीही  मर्यादा नसावी |
तुझ्या आयुष्याची वेल बहरत जावी ||

पब्जीचा उल्लेख कवितेत व्हावा |
रात्रभर पब्जी खेळून देखील पेपर द्यावा ||

नेहमी आदरयुक्त वागणुक तु दिली आम्हाला |
कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला ||

मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होवो |
आईच्या जिजामाता  तुला उदंड आयुष्य देवो ||
-✍️Shital K. Gujar✍️
💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पंकज भाऊ
     😊Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Pankaj bhau 😊💐