Nojoto: Largest Storytelling Platform

संध्याकाळी घरी परतल्यावर माझे अस्ताव्यस्त तुकडे कु

संध्याकाळी घरी परतल्यावर
माझे अस्ताव्यस्त तुकडे
कुणी सावरले असते तिच्याशिवाय...
तिचं स्मित माझा मूक घसा बोलका करतो...
दिवस कसा गेला हे मी न सांगता हि
ती माझ्या नजरेतुन ओळखून घेते...
तिला माहीत असतं...
वाफाळता चहा समोर ठेवला ,
की नवरा परत प्रियकर होऊन जातो...
ती नसती तर जगलो नसतो
असं म्हणणार नाही मी...
पण ती आहे म्हणूनच
माझ्या जगण्याला अर्थ आहे
हे ही सूर्यप्रकाशा इतकंच सत्य आहे...! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ती नसती तर...
#तीनसतीतर

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
संध्याकाळी घरी परतल्यावर
माझे अस्ताव्यस्त तुकडे
कुणी सावरले असते तिच्याशिवाय...
तिचं स्मित माझा मूक घसा बोलका करतो...
दिवस कसा गेला हे मी न सांगता हि
ती माझ्या नजरेतुन ओळखून घेते...
तिला माहीत असतं...
वाफाळता चहा समोर ठेवला ,
की नवरा परत प्रियकर होऊन जातो...
ती नसती तर जगलो नसतो
असं म्हणणार नाही मी...
पण ती आहे म्हणूनच
माझ्या जगण्याला अर्थ आहे
हे ही सूर्यप्रकाशा इतकंच सत्य आहे...! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ती नसती तर...
#तीनसतीतर

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती नसती तर... #तीनसतीतर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai