Nojoto: Largest Storytelling Platform

*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिग

 *भाकरीचा मेळ*

तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो.
जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो.
तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा
अजून थोडी वाट पहा, अजून थोडा धीर धर.
मी बाजारात पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ लावतो.
जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो.

sandyjournalist7382

sandy

New Creator

*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी वाट पहा, अजून थोडा धीर धर. मी बाजारात पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. #story #nojotophoto