Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही चारित्र्यवान असो चारित्र्यहिन असो शेवटी मी

कितीही चारित्र्यवान असो चारित्र्यहिन असो शेवटी
मी ही निर्दयी होत आहेत,
जे आज काही गैरसमज सत्य होत आहेत उद्या ते
वास्तविक मध्ये त्याचे घडंण नकोय,
जिथे निस्वार्थी भावना मांडल्या मी कुणासमोर तिथे
तो विश्वास घात नकोय,
काहीच नाही करू शकत तर बसलेलो आहे उभा
राहिलो तर कुणालाच पेलवणार नाही,
सगळं काही उध्वस्त जरी केलं तरीही डोळ्यात मात्र
पाणी ही येणार नाहीत,
कारण जिथे प्रत्येक गोष्टीच पाणी हेरावून नेलयं क्षण
क्षण रडलोय आता डोळ्यात पाणी ही उरले नाहीत,
वेळ काळ वेगळे आहेत आता भीती नाही इज्जत
नाही उरली मनात काहीच..
   -AS Patil✍️ संपले म्हणून ग्रुहीत धरले आहे मी, सहजा कधी शिवी बाजूला
तोंडातुन वाईट शब्द पण निघत नाही ज्या व्यक्तीच्या,
त्याला या थरावर कोणी आणले आहेत, एक दुश्मनाला शिव्या देतो दुसरे हक्काने आपल्या माणसांना बस त्यात तिने ठरवलं
पाहिजे तिची जागा काय असेल ती कुठली ही असो मी वेळेस
देणार सगळं काही, वेळ आलीच तर एखादा घरात घुसून जीवच मारणार ती पण तयारी आहेत माझी, जे होईल पुढे ते बघितलं जाईल मग, भीती स्वतः बाबतीत नाहीये पहिल्या पासून, जिच्यासाठी होती ते खेळांत नेलंय ती पण संपलीये आता बस,
स्वतःवर लक्ष आहेत 3 महिने बस नंतर समोर कोणीही येऊ मला कुठल्या हत्याराची पण गरज नाही पडणार आजच नाही भीत मी जेव्हा स्वतःला तयार करेल तेव्हा चार चार सोबत जरी आले तरीही काहीही वाकडे नाही करू शकणार माझे, ताकद थोडी जास्तच आहेत म्हणा बस दिखावा नव्हतो करीत कधीच
म्हणून समोर उभे राहतात माझ्यातच बदल करतोय सगळ्याच बाबतीत आता बरोबरी करायच्या आधी हजार वेळेस विचार करावा लागेल सगळ्यांना, कायदे कानून पण काहीच नाही करू शकणार स्वतःवर विश्वास थोडा जास्तच आहेत आता, जिथे पर्याय संपतात खरी सुरुवात माझी तेथून होते हे विसरू नका फक्त, आर या पार माघार नाही घेत डोक्यातून उतरला कोणी तर, माझाही इतिहास आहेत जरा बघा म्हणा नीट डोळे उघडून 
समजेल शांत बरा होतो या आत्ता ही आग. इगो अॅटीटयूड दिलाय प्रेमाने मला आता माझा पण बघाच, open challenge देणारा मुलगा आहेत मी तोंडावर पण बोललोच समोर पण फोन वर पण आणि मागे पण तेच बोलणार मी वाटत नाही फक्त त्या मार्गावर जाण्यासाठी मला कोणी आता भाग पाडावं नाहीतर धमकी समजू द्या चेतावणी समजू या काही पण, घडणारी गोष्ट कोण टाळणार कोण किती इज्जतवान किती मोठे किती पैशावाले माझ्यासमोर नाही मग.