काल त्याच्या मिठीत चंद्र शांत निजला होता .. प्रेमाच्या रिमझिम सरित तो चिंब भिजला होता ... अलगत सैल होणारी मिठी पुन्हा घट्ट होत होती .. काल त्याच्या रातराणीला नवी पालवी येत होती ... अडखळनारा श्वास हळुवार एक होत होता .. ती त्याची होत होती तो तिचा होत होता .... -:प्राण :- my new creation