Nojoto: Largest Storytelling Platform

अशी कशी झाली माझी गोची तू माझा मी झाले आता त्याची

अशी कशी झाली माझी गोची
तू माझा मी झाले आता त्याची llधृll

स्वप्नांत दळताना गाते तुझे गीत
विरहात घुसळताना येते नवनीत
स्वप्नातल्या फुलांना मी नित्यवेचीll१ll

आठवणीच्या मुसळाने मनावर झाले वार
परक्याच्या हाती फसली रे मी गुलनार
तुझ्या नेत्रातील शब्द हृदयात टोची ll२ll

 वटलेल्या झाडाला घालते पाणी
बहरलेल्या बागेत शोधते तूझी गाणी
आयुष्य संपता संपेल भैरवीची रुची ll३ll #२०००#realstory#prayforher
अशी कशी झाली माझी गोची
तू माझा मी झाले आता त्याची llधृll

स्वप्नांत दळताना गाते तुझे गीत
विरहात घुसळताना येते नवनीत
स्वप्नातल्या फुलांना मी नित्यवेचीll१ll

आठवणीच्या मुसळाने मनावर झाले वार
परक्याच्या हाती फसली रे मी गुलनार
तुझ्या नेत्रातील शब्द हृदयात टोची ll२ll

 वटलेल्या झाडाला घालते पाणी
बहरलेल्या बागेत शोधते तूझी गाणी
आयुष्य संपता संपेल भैरवीची रुची ll३ll #२०००#realstory#prayforher