Nojoto: Largest Storytelling Platform

मतलबी आहेत सारं बस अजून नकोय,, कुणाला काय कुणी काय

मतलबी आहेत सारं बस अजून नकोय,,
कुणाला काय कुणी काय ज्याच्या त्याला
माहित, शेवटी आपलेच दिसतंय
आम्ही लोकांमध्ये समावतो
या मतलबी जगाचा संपर्क नकोय...
संपेल सारं काही... चुकी माझी आहेस मी घेतो त्याची शिक्षा
(जैसे करो कर्म तैसे पावो भोग)
      नाही माहित काय कर्म आहेत ते माझे पण शिक्षा
घेतोय त्याची,
जे योग्य वाटलं ते मनापासून केलं कशात स्वार्थ नाही
बघीतला,
जेव्हढे रक्ताचे नाते जपले तेव्हडेच इतर नाते जपली,,
सगल्यात श्रेष्ठ प्रेमाचं नातं जपल,,