आपल्याला आपली दुःख नेहमीच खूप मोठी वाटत असतात. आणि त्यामुळे आपण भरपुर तक्रारी सुद्धा करत असतो आपल्या आयुष्याबद्दल. परंतु हे असे काही चित्र येतात डोळ्यासमोर आपल्या जीवनात की, आपले दुःख त्यासमोर क्षुल्लक ठरतात. आणि असे चित्र आपल्याला काही काळ तरी आपले दुःख विसरायला भाग पडतात. कारण, आपले दुःख त्यांच्या दुःखासमोर फिके पडतात.. (प्रीत )