Nojoto: Largest Storytelling Platform

राहूदे शब्दात सारे घनगर्भ काही साठले सावळ्या धुक

राहूदे शब्दात सारे 
घनगर्भ काही साठले 
सावळ्या धुक्यात वारे 
क्षण दर्भ कोणी वाटले 
शुभांगी©
shubhangikadam3225

Shubhada

New Creator

राहूदे शब्दात सारे घनगर्भ काही साठले सावळ्या धुक्यात वारे क्षण दर्भ कोणी वाटले शुभांगी©

51 Views