नको रे पावसा असा अंगाला बिलगू दूर माझा साजण काय त्याला सांगू ओलिचिंब सर तुझी अंगावर शहारती भिजलेली काया माझी निशाणी तुझ्या प्रेमाची साजणाच्या आठवणी मनाला माझ्या छळती जाऊन सांग त्याला ये लवखर परतूनी अधिर तुझी सजणी तुझीच वाट पाहती. पाऊस