चांदण्यांची आरास केली तुझ्यासाठी खास येईल चंद्र ही आता उदयास लागली जिवाला तुझीच आस... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #चांदण्यांची_आरास #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी