Nojoto: Largest Storytelling Platform

Sorry ना माफ कर ग मला तुझ्याशिवाय जगणं मुश्किल झाल

Sorry ना माफ कर ग मला तुझ्याशिवाय जगणं मुश्किल झाले आहे ग 🥺 मी देवा शपथ तुझी माफी मागतो please मला एकदा माफ कर 🥺 तू बोलशील ते करायला तयार आहे , Feeling सोबत नाही खेळलो आहे मी तुझ्या एक चांस देऊन बघ किती प्रेम करतो ते .......

©Dhanraj Gamare
  #Raat  sakshi patil

#Raat sakshi patil #लव

1,722 Views