Nojoto: Largest Storytelling Platform

"सण दिवाळीचा, तुझ्या जीवनी रुजू दे पावसात प्रकाशाच

"सण दिवाळीचा, तुझ्या जीवनी रुजू दे
पावसात प्रकाशाच्या 'अंतरंग' भिजू दे

अनंत,चिरंजीव,तिमिराचे,कोडे सुटू दे
देणे या जन्मीचे, याच जन्मी फिटू दे

आळस, निराशा, अहंकार ,भय, जळू दे
ज्ञानाचे, स्वयं प्रज्वलित, तेज मिळू दे

चकाकी, हास्याची ओठी सदा खुलु दे
जीवनी तुझ्या,  आनंद, अपार  फुलू दे #योगेश #मराठी#कविता#दिवाळी#स्पेसिल
"सण दिवाळीचा, तुझ्या जीवनी रुजू दे
पावसात प्रकाशाच्या 'अंतरंग' भिजू दे

अनंत,चिरंजीव,तिमिराचे,कोडे सुटू दे
देणे या जन्मीचे, याच जन्मी फिटू दे

आळस, निराशा, अहंकार ,भय, जळू दे
ज्ञानाचे, स्वयं प्रज्वलित, तेज मिळू दे

चकाकी, हास्याची ओठी सदा खुलु दे
जीवनी तुझ्या,  आनंद, अपार  फुलू दे #योगेश #मराठी#कविता#दिवाळी#स्पेसिल